Customer Awareness

ग्राहक जागरूकता व शिक्षण

1. कर्ज खाते अनुत्पादक होण्याची कारणे (NPA Reasons)

2. ठेवीदार शिक्षण आणि जागरूकता निधी (DEAF)

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या च्या परिपत्रकानुसार आमच्या बँकेने दावा न केलेल्या ठेवींची रक्कम RBI च्या "डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड (DEAF)" मध्ये हस्तांतरित केली आहे. बँकेच्या कोणत्याही ग्राहकाला असे वाटत असेल की त्यांच्या ठेवी DEAF मध्ये हस्तांतरित केल्या आहेत तर कृपया यादीमध्ये आपले नाव शोधा. आपले नाव आढळल्यास अधिक माहितीसाठी शाखेशी संपर्क साधा. DEAF खात्यांची यादी

3. ठेवींवरील विमा (Deposit Insurance)

आमची बँक "द भंडारा अर्बन को-ऑप. बँक लि., भंडारा" DICGC मध्ये नोंदणीकृत आहे. DICGC कडे नोंदणीकृत बँकांची यादी येथे उपलब्ध आहे: .pdf फाइल उघडण्यासाठी येथे क्लिक करा.

या यादीत आमची बँक अनुक्रमांक १२५३ वर आहे.

DICGC वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा: https://www.dicgc.org.in/

ठेव विम्यावरील RBI च्या FAQ साठी येथे क्लिक करा