Service Charges

सेवाशुल्क परिपत्रक

बँकेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवांवर आकारण्यात येणारे सेवाशुल्क

अनु.क्र.

सेवांचा तपशील

सेवाशुल्क (₹)

पद्धत

1

चालू ठेव व कर्ज मर्यादा खाते

200/-

अर्धवार्षिक

2

स्टॉप पेमेंट चार्ज प्रति चेक

150/-

प्रति चेक

3

एक सलग पूर्ण चेक बुक रद्द / स्टॉप पेमेंट
(जास्तीत जास्त रु. 500/-)

200/-

4

मर्यादेपेक्षा खात्यात कमी शिल्लक असल्यास

बचत ठेव
(कमीत कमी शिल्लक -
बिना चेक बुक रु. 100/-,
चेक बुक असल्यास रु. 1000/-)

20/-

प्रतिमाह

चालू ठेव
(कमीत कमी बाकी रु. 2000/-)

50/-

प्रतिमाह

5

कर्ज नसल्याचा दाखला

शासकीय योजना व पीक कर्ज

निरंक

ईतर

50/-

6

डुप्लिकेट पासबुक

50/-

7

ठेव व्याजाचे प्रमाणपत्र (डुप्लिकेट)

50/-

8

लेजर कॉपी चार्ज (खाते उतारा)

20/-

प्रति पेज

9

जुने खाते उतारा (१ वर्षा अगोदर)

चालू ठेव खाते उतारा (प्रति पेज)

25/-

प्रति पेज

बचत ठेव खाते उतारा (प्रति पेज)

25/-

प्रति पेज

10

पोस्टल चार्जेस

युपीसी / कुरिअर

20/-

रजिस्टर ए.डी. / स्पीड पोस्ट

50/-

11

चेक परत (रिटर्न) चार्जेस

150/-

12

ईसीएस (ECS) रिटर्न चार्जेस

बचत ठेव

150/-

चालू ठेव / कर्ज मर्यादा खात्यावर

150/-

13

डी. डी. /पे-ऑर्डर रीव्हॅलिडेशन / रद्द

रु. 25000/- पर्यंत

50/-

रु. 25000/- चे वर

50/-

14

SMS चार्ज
(चालू ठेव, बचत ठेव, सर्व प्रकारचे कर्ज मर्यादा खाते)

25/-

अर्धवार्षिक

15

एटीएम ऑपरेटिंग चार्ज

150/-

वार्षिक

16

डुप्लिकेट एटीएम कार्ड चार्ज

200/-

17

ईसीएस (ECS) मँडेट चार्जेस

50/-

18

प्रमाणपत्रावरील सही / फोटो / पत्ता प्रमाणित करणे

50/-